पानांवर तांबुस रंगाचे ठिपके पडतात. काही वेळेस खोड तसेच शेंगांवर देखिल ठिपके दिसुन येतात. पक्व शेंगावर देखिल असे ठिपके दिसुन येतात. सर्कोस्पोरा बुरशीमुळे हा रोग होतो.