logo

header-ad
header-ad

बॅक्टेरियल पोस्ट्युल्स

पानांवर अनियमित आकाराचे तांबुस रंगाचे पट्टे पडतात. अशा पट्ट्यांचा आतिल भाग हा थोडा वर आलेला दिसुन येतो. सोयाबीन वरिल रस्ट आणि ह्या रोगाची लक्षणे जवळपास सारखीच भासतात. या रोगामुळे पानांवरिल प्रादुर्भाव ग्रस्त भाग सुकुन गळुन जातो, आणि पानांवर जाळी तयार झालेली भासते.

Soyabean Rust, agriplaza, agriculture information
पानांवर अनियमित आकाराचे तांबुस रंगाचे पट्टे पडतात.