logo

बुरशीनाशके

रासायनिक नांव व्यापारी नांव (याव्यतिरिक्त इतर नावांनी देखिल उपलब्ध आहेत.) प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका क्रिया
अझोक्सिस्ट्रोबीन अमिस्टार जास्त आंतर प्रवाही
बेनोमिल बेनलेट जास्त आंतर प्रवाही
कॅपटन कॅपटन कमी स्पर्श जन्य
कार्बेन्डाझिम बावीस्टिन जास्त आंतर प्रवाही
कार्बाक्झिन   जास्त आंतर प्रवाही
काप्रोपॅमिड   माहीती उपलब्ध नाही. आंतर प्रवाही
क्लोरोथॅलोनील कवच कमी स्पर्श जन्य
कॉपर सल्फेट, कॉपर ऑक्सिक्लोराईड ब्लु कॉपर, ब्लायटॉक्स कमी स्पर्श जन्य
कॉपर हायड्रॉक्साईड कोसाईड १०१ कमी स्पर्श जन्य
सायमॉक्झानिल कर्झेट (मॅन्कोझेब सोबत) कमी ते मध्यम स्थानिक आंतरप्रवाही
डायमिथोमॉर्फ एक्रोबॅट कमी ते मध्यम स्थानिक आंतरप्रवाही
डिनोकॅप केराथेन माहिती उपलब्ध नाही. स्पर्शजन्य बुरशीनाशक, कोळीनाशक गुणधर्म देखिल आहेत
डायथिएनॉन डेलन, डायथिएनॉन कमी स्पर्श जन्य
डायफेनकोनॅझोल स्कोर मध्यम आंतरप्रवाही
इडिफेनफॉस हिनोसान कमी ते मध्यम आंतरप्रवाही
फेनारिमोल रुबीगन  मध्यम स्थानिक आंतरप्रवाही
फेनामिडोन सेक्टिन (मॅन्कोझोब सोबत) जास्त  आंतरप्रवाही
फेमाक्झोडोन इक्वेशन प्रो (सायमॉक्झिनील सोबत) जास्त स्पर्शजन्य
फ्लुसिलॅझोल न्युस्टार  मध्यम  आंतरप्रवाही
फॉसेटिल – एएल एलिएट कमी आंतरप्रवाही
हेक्झालकोनॅझोल कॅपटाफ  मध्यम आंतरप्रवाही
इप्रिडिऑन रोव्हरॉल क्विंटाल (इप्रिडीऑन 25% + कार्बेन्डाझिम 25% WP) मध्यम ते जास्त स्पर्शजन्य
कासुगामायसिन ओमायसिन  मध्यम आंतरप्रवाही
क्रेसोक्झिम-मिथिल एलेग्रा, सिग्नस जास्त आंतर प्रवाही
मॅन्कोझेब डायथेन एम ४५ कमी स्पर्श जन्य
मेफोनॉझ्काम (मेटालॅक्झिल – एम) रिडोमिल गोल्ड जास्त आंतर प्रवाही
मँडिप्रोप्रॅमिड रिवस कमी ते मध्यम स्थानिक आंतर प्रवाही
पायरॅक्लोस्ट्रोबीन हेडलाईन, कॅब्रिओ टॉप जास्त स्थानिक आंतर प्रवाही
प्रोपिकोनॅझोल टिल्ट मध्यम आंतर प्रवाही
पेनकोनॅझोल टोपास मध्यम आंतर प्रवाही
प्रोपीनेब एंट्राकॉल कमी स्पर्श जन्य
ट्रायडिमेफॉन  बेलेटॉन मध्यम आंतर प्रवाही
टेब्युकोनॅझोल फॉलिक्युर मध्यम आंतर प्रवाही
ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन नेटिवो जास्त आंतर प्रवाही
थायोफिनेट मिथाईल टॉपसिन, रोको जास्त आंतर प्रवाही