logo

header-ad
header-ad

सोयाबीन वरिल व्हायरल (व्हायरस मुळे होणारे) रोग

सोयाबीन पिकावर पांढ-या माशीमुळे मोटल व्हायरस होतो. या रोगात सोयाबीन ची पाने वाकतात, प्रामुख्याने पाने वरिल बाजुस वाकतात. या शिवाय सोयाबीन पिकावर अल्फा मोझॅक व्हायरस, कंकुबर मोझॅक व्हारस देखिल दिसुन येतो. पांढ-या माशीमुले यलो मोझॅक व्हायरस देखिल दिसुन येतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी रस शोषण करणा-या किडिंचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Soyabean Rust, agriplaza, agriculture information
मोटल लिफ व्हायरस

रोप छोटे राहते - डार्फ रोग - व्हायरस मुळे होतो.