logo

मिरची | Chillies

 • मिरची ( Capsicum annum)

  लागवडीचा हंगाम जुन –जुलै, ऑगस्ट –सप्टेंबर, जानेवारी - फेब्रुवारी
  जमिन आणि हवामान लाईम (चुना) युक्त जमिन मानवते.
  बियाणे आणि लागवडीचे अंतर 400 ते 600 ग्रॅम प्रती एकर
  लागवडीचे अंतर 60 X 60 सें.मी, 75 X 75 सें.मी., 90 X 90 सें.मी.
  खतांचे प्रमाण 10 ते 12 मे.टन कुजलेले शेणखत प्रती एकर क्षेत्रात लागवडीपुर्वी पसरवुन, गाडुन टाकावे.
  40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, व 20 किलो पालाश प्रती एकर
  सरासरी उत्पादन बागायती लागवड - हिरवी मिरची – 30 ते 36 क्विंटल प्रती एकर ( 20 किलोचे 150 ते 180 कॅरेटस्), कोरडी सुकवलेली मिरची – 6 ते 10 क्विंटल प्रती एकर
  कोरडवाहु लागवड (पावसाच्या पाण्यावर अवलंबुन) – कोरडी 2 ते 3.2 क्विंटल प्रती एकर
  पिकाचा कालावधी व वाण 125 ते 130 दिवसांचे पिक
  ज्वाला, एनपी 46-ए, पंत सी -1, सी-2, पटना रेड, सिंदुर, भाग्यलक्ष्मी, अपर्ना, जवाहर 218, जी-5, के-2, संकेश्वर
 • Anthracnose
  Anthracnose
  Anthracnose
  Bacterial Wilt
 • फुलकिडे
  agriplaza, agriculture information agriplaza, agriculture information agriplaza, agriculture information
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार किडीचे निफ्प आणि प्रौढ पानांच्या पृष्ठभागास त्यांच्या विशिष्ट तोंडांच्या करवतीसारख्या अवयवयाने खरवडतात व त्यातुन स्रवणारा रस शोषुन घेतात.
  अंडी देण्याचा काळ मादी पानांच्या गाभ्यात अंडी देते.
  सुप्तावस्था  
  नियंत्रणाचे उपाय सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस, अबामेक्टीन, डायमेथोएट, थायमेथॉक्झाम या पैकि एकाची फवारणी घ्यावी. जमिनीतुन कार्बोफ्युरॉन टाकावे.
  फळे पोखरणारी अळी (Helicoverpa Armigera)
  agriplaza, agricutlure information, chilli, capsicum agriplaza, agricutlure information, chilli, capsicum agriplaza, agricutlure information, chilli, capsicum
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार अळी फळे पोखरुन त्यावर उपजीविका करते.
  अंडी देण्याचा काळ मादी पानांवर 500 ते 1000 अंडी तिच्या पुर्ण जिवनकाळात देते. अंडी पांढ-या रंगाची असतात. काही दिवसांनी ती हिरवट रंगांची बनतात.
  सुप्तावस्था सुप्तावस्था जमिनीत पुर्ण करते.
  नियंत्रणाचे उपाय मॅलेथिऑन, एन्डोसल्फान, फेम, कार्बारील, सायपरमेथ्रीन, लॅम्डासाह्यलोथ्रीन, क्विनालफॉस, प्रोफेनोफॉस, असिफेट, इन्डॉक्झाकार्ब वै. ची फवारणी करावी.
  मावा (Myzus persicae)
  agriplaza, agricutlure information, chilli, capsicum agriplaza, agricutlure information, chilli, capsicum    
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार अळी फळे पोखरुन त्यावर उपजीविका करते.
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार किडीचे निफ्प आणि प्रौढ पानांच्या खालिल बाजुस राहुन पानांतील रस शोषुन घेतात.
  अंडी देण्याचा काळ मादी पानांच्या खालिल बाजुस अंडी देते.वर्ष भरात २० पर्यंत पिढ्या तयार होतात.
  सुप्तावस्था
  नियंत्रणाचे उपाय इमिडाक्लोप्रिड, डायमेथोएट, फॉस्फोमिडॉन, थायमेथॉक्झाम या पैकि एकाची फवारणी घ्यावी.
  लालकोळी (Panonychus citri)
  agriplaza, agricutlure information, chilli, capsicum agriplaza, agricutlure information, chilli, capsicum    
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार अळी फळे पोखरुन त्यावर उपजीविका करते.
  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार कोरड्या उष्ण – उबदार वातावरणात किडीचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसुन येतो.
  हि किड पान, तसेच फळांवरिल रस शोषुन घेते.
  पिकावर पाण्याचा ताण असतांना किडीचे प्रमाण जास्त असते.
  अंडी देण्याचा काळ मादी पानांच्या खालील तसेच वरिल बाजुस 20 ते 30 अंडी, दररोज 2-3 यानुसार देते. उष्ण हवामानात जिवनक्रम 12 दिवसां इतका लहान असु शकतो.
  सुप्तावस्था
  नियंत्रणाचे उपाय डायकोफॉल, सल्फर ची धुरळणी, अबामेक्टिन