logo

पपई वरिल कॉलर रॉट

रोगाची लागण झाली असता, रोप लहान राहते, पाने पिवळी पडतात. मुळ तसेच खोड सडते. मुळांजवळील खोडावर लालसर रंगाचा पदार्थ दिसुन येतो. रोगाच्या सुरवातीला खोडावर लक्षणे दिसुन येतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.

कॉलर रॉट
कॉलर रॉट