
पानांवर तेलकट पिवळसर डाग पडतात

नियंत्रण नसल्यास डाग पुर्ण पानांवर पसरतात

आद्रता युक्त वातावरणात पानांवरिल डागांच्या खालिल बाजुस स्पोअर्स तयार होतात.

सुरवातीचा डाग

कालांतराने डाग फिक्कट होतो.

सुरवातीच्या लक्षणांत दर ५० मिटर अंतरावरील पान प्रादुर्भाव ग्रस्त दिसुन येते.

घडावरिल काडी तांबुस रंगाची होते.