logo

Crown Gall| क्राऊन गॉल

अँग्रोबॅक्टेरियम मुळे होणारा हा रोग पिकाच्या मुळांच्या आणि खोडाच्या सांध्यावर गाठी तयार करतो.

गाठी तयार झाल्यामुळे पिकांस अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद होतो व पिक मरुन जाते.

अशा गाठी ह्या मुळांवर,खोडावर तसेच काही वेळेस पानांवर देखिल तयार होवु शकतात.

या जीवाणू मध्ये एक विशिष्ठ असा जीन्स असतो कि ज्याच्या सहाय्याने हे जीवाणू पिकाचे मुळ जीन्स बदलवुन त्यात असे फेर बदल घडवुन आणतात की, ज्यामुळे गाठी तयार होतात.

Crown Gall
Crown Gall

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

जमिनीतुन फ्युमिगंटस चा वापर करणे यामुळे रोगाचा प्रसार थांबवला जावु शकतो.

तसेच जमिनीत गरम वाफेचा वापर करुन देखिल रोग नियंत्रणात आणता येतो. (६० डीग्री सेल्सियस ३० मिनीट)