logo

header-ad
header-ad

भुईमुग तणव्यवस्थापन

लागवडीपुर्वी वापरण्याची तणनाशके
ग्लायफोसेट आणि २-४, डी हि दोन्ही तणनाशके एकत्र करुन वापरता येतात. मात्र उगवुन आलेले तण केवळ नियंत्रणात येते. लागवड करण्यापुर्वी वापरावे.
पेंन्डीमेथिलिन लागवडीपुर्वी वापरावे. उगवुन न आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
ग्रामोक्झोन आणि पॅराक्वेट लागवडी पुर्वी वापरावे. उगवुन आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.