logo

सुडो स्टेम हार्ट रॉट

(बोट्रोडिप्लोडीया, ग्लोईओस्पोरियम आणि फ्युजॅरियम बुरशी)

लक्षणे

  • ◉केळीच्या नविन येणा-या मधल्या पानाचा एखादा भाग नसतो, किंवा एखादा भाग हा कुजलेला असतो.
  • ◉जास्त प्रमाणात रोगाची लागण झालेली असल्यास शेंडा पिवळा पडतो आणि त्यानंतर तपकिरी होवुन पुर्णतः जळुन जातो.

नियंत्रण

  • ◉केळी फळींवरती कॅपटन २ ग्रॅम, किंवा एम ४५ २.५ ग्रॅम किंवा झेड-७८ १.५ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन फवारणी करावी.