Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
Fungal Disease
90 ते 100 टक्केआर्द्रता आणि 15 ते 26 डि.से. तापमान रोगाच्या स्पोअर्स ला तयार होण्यासाठी पोषक वातावरण ठरते. 7 ते 17 डि. से. तापमनात रोगाचे झुस्पोअर्स हे विखुरले जाण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण ठरते. 17 ते 23 डि. से. तापमानात स्पोरॅंजीया रुजण्यासाठी पोषक तापमान ठरते, तर रोगाची बुरशीची वाढ (मायसेलियम ग्रोथ) 22 डि. से. तापमानात मोठ्या वेगात होण्याची शक्यता असते.
उबदार वातावरणात रोगाचे स्पोरँजिया पानांवर पडल्यानंतर सरळ रुजतात, थंड आणि जास्त आर्द्रता असतांना स्पोरँजिया झुस्पोअर्स तयार करुन त्यांचे व्दारा पानांत शिरतात. (संदर्भ - University of Wisconsin, America )
Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.
Visitors
Diseases
Pests