Bacterial Disease
Bacterial Disease
Bacterial Disease
Bacterial Disease
रोगाचे जीवाणू हे पानांवर असलेल्या पर्णरंध्रातुन तसेच पानांवर झालेल्या जखमांतुन पानांच्या आत शिरतात. (रसशोषक किडी, अळी, मानवांच्या व्दारा पिकावर झालेल्या जखमा, जोराचा पाऊस यामुळे होणा-या जखमा) रोगाची वाढ ही 23 ते 30 डि से. तापमानात वेगाता होते. वाहणा-या वा-या सोबतचा पाऊस रोगाचा प्रसार करण्यासाठी मदत करतो.
Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.
Visitors
Diseases
Pests