Soybean

White Fly

Bemisia tabaci
Bemisia tabaci

White Fly

Bemisia tabaci
Bemisia tabaci

White Fly

Bemisia tabaci
Bemisia tabaci

White Fly

पांढ-या माशीची अंडी अवस्था ही 20 ते 35 डि. से. तापमानात जास्त उत्तम प्रकारे पुर्ण होते, त्यापेक्षा कमी तापमान किंवा जास्त तापमान हे अंडी अवस्थेवर विपरित परिणाम करण्यास सुरवात करते. तापमान या दरम्यान असणे हे साहजिकच प्रौढ किडींसाठी पोषक ठरते. किडीची निफ्मल स्टेज (अळी अवस्था) करिता 19 ते 28 डि.से. तापमान पोषक ठरते. किडीच्या वाढीवर 37 डि.से. नंतर विपरित परिणाम होण्यास सुरवात होते, याच तापमानात किडीचे नियंत्रण करणे काही प्रमाणात सोपे जात असल्याचे शास्रज्ञांचे निरिक्षण आहे. (संदर्भ - Chandi, R.S., Kataria, S.K. & Fand, B.B. Effect of temperature on biological parameters of cotton whitefly, Bemisia tabaci (Gennadius) (Hemiptera: Aleyrodidae). Int J Trop Insect Sci 41, 1823–1833 (2021). https://doi.org/10.1007/s42690-020-00397-0)

Blog

Explore Our Blog