logo

पपई वरिल भुरी

पपई वरिल भुरी हा रोग ओडीयम कॅरिके या बुरशी मुळे होतो. बुरशी पानांच्या खालील बाजुस वाढते. पानांच्या खालील बाजुस पांढ-या रंगाचा पदार्थ दिसुन येतो. रोगाच्या प्रारंभिक लक्षणांत पानांच्या वरिल बाजुने पिवळसर किंवा हलक्या हिरव्या रंगाचे ठिपके दिसुन येतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास खोडावर देखिल पांढ-या रंगाची बुरशी दिसुन येते. रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल, टोपास, सल्फर, या पैकी एकाचा वापर करावा.

   भुरी   

भुरी
भुरी
भुरी
भुरी