logo

पपई वरिल अन्थ्रॅक्नोज

कोलेक्टोट्रिकम ग्लोईओस्पोरीडीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. पक्वतेकडे झुकलेल्या फळांवर गर्द रंगांचे ठिपके पडतात. हा रोग शक्यतो हिरव्या रंगाच्या फळांवर दिसुन येत नाही, केवळ अर्ध पक्व झालेल्या फळांवर दिसुन येतो. फळ पक्व होत असतांना फळांवरिल डाग देखिल मोठे होतात. काढणी साठी सदरील फळे अयोग्य असतात.

रोगाची बुरशी तळा कडील पानांच्या देठांवर देखिल संक्रमित होते, ज्यामुळे पाने गळुन जातात, तसेच रोगाच्या पुढील प्रादुर्भावास चालना मिळते.

ोगाच्या नियंत्रणासाठी डायथोन एम ४५, कॉपर औक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, यापैकी एकाची १० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.

अन्थ्रॅक्नोज
अन्थ्रॅक्नोज
अन्थ्रॅक्नोज
अन्थ्रॅक्नोज
अन्थ्रॅक्नोज