logo

बुरशीनाशके

ट्रायडिमेफॉन 25% WP ग्रुप ३ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव  बेलेटॉन
वर्गिकरण डि मिथिलेशन इनहिबीटर (एसबीआय क्लास I) (DMI)
रासायनिक गट ट्रायझोल
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ३
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका मध्यम
एम ओ ए (MOA) कोड जी १, पेशी भित्तिकेतील स्ट्रेरॉल च्या जैवनिर्मिती वर कार्य करते.
कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
गहु बंट ०.६ ग्रॅम
भुरी ०.६ ग्रॅम
वटाणा रस्ट, भुरी ०.७५ ग्रॅम
द्राक्ष भुरी ०.७५ ग्रॅम
कॉफी कॉफी रस्ट ०.७५ ग्रॅम
आंबा भुरी ०.७५ ग्रॅम
मिरची भुरी ०.३ ग्रॅम
सोयाबीन रस्ट ०.७५ ग्रॅम

कार्यपद्धती

प्रोपिनेब हे मल्टी साईट एक्शन गटातील स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. बुरशीच्या पेशीत विविध ठिकाणी कार्य करण्याची क्षमता, त्यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कमी होतो.