logo

बुरशीनाशके

मॅन्कोझेब M3 I स्पर्शजन्य

व्यापारी नांव डायथेन एम ४५
वर्गिकरण डायथिओकार्बामेट गटातील बुरशीनाशक
रासायनिक गट डायथिओकार्बामेट गटातील बुरशीनाशक
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप M3
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी, बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याची नोंद नाही.
एम ओ ए (MOA) कोड मल्टी साईट एक्टिव्हीटी
कार्य प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

मॅन्कोझेब 35% SC

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
बटाटा अर्ली आणि लेट ब्लाईट ५ ग्रॅम
टोमॅटो अर्ली आणि लेट ब्लाईट ५ ग्रॅम

मॅन्कोझेब 75% WG

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
टोमॅटो अर्ली ब्लाईट २ ग्रॅम
बटाटा लेट ब्लाईट २ ग्रॅम

मॅन्कोझेब 75% WP

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
गहु ब्राऊन आणि ब्लॅक रस्ट २ ते २.५ ग्रॅम
ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम
मका लेट ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम
डाऊनी मिल्ड्यु २ ते २.५ ग्रॅम
भात ब्लास्ट २ ते २.५ ग्रॅम
ज्वारी पानांवरिल ठिपके २ ते २.५ ग्रॅम
बटाटा लेट ब्लाईट  २ ते २.५ ग्रॅम
अर्ली ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम
टोमॅटो लेट ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम
बक आय रॉट २ ते २.५ ग्रॅम
लिफ स्पॉट २ ते २.५ ग्रॅम
मिरची डॅपिंग ऑफ ३ ग्रॅम
फ्रुट रॉट २ ते २.५ ग्रॅम
राईप रॉट २ ते २.५ ग्रॅम
लिफ स्पॉट २ ते २.५ ग्रॅम
कांदा लिफ ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम
टॉपिओका लिफ स्पॉट २ ते २.५ ग्रॅम
आले पाने पिवळी पडणे ६०० ग्रॅम
शुगर बीट लिफ स्पॉट २ ते २.५ ग्रॅम
फुलकोबी कॉलर रॉट ३ ग्रॅम
लिफ स्प २ ते २.५ ग्रॅम
भुईमुग टिक्का आणि रस्ट २ ते २.५ ग्रॅम
कॉलर रॉट आणि लिफ स्पॉट २५ ते ३० ग्रॅम प्रती १० कि. बीज
द्राक्ष अग्युलर लिफ स्पॉट २ ते २.५ ग्रॅम
डाऊनी मिल्ड्यु २ ते २.५ ग्रॅम
अन्थ्रकनोझ २ ते २.५ ग्रॅम
पेरु फळ कुज २० ग्रॅम
केळी सिगार एंड रॉट २ ते २.५ ग्रॅम
टिप रॉट २ ते २.५ ग्रॅम
सिगाटोका २ ते २.५ ग्रॅम
सफरचंद स्कॅब आणि सुटी ब्लॉच ३ ग्रॅम
जीरे ब्लाईट २ ते २.५ ग्रॅम

कार्यपद्धती

बहुविध बुरशीनाशक स्पर्शजन्य क्रिया बुरशीच्या पेशीतील लिपिड मेटाबॉलिझम, अन्न निर्मिती, श्वसन आणि उत्पादन क्रिया बंद पाडते. मल्टी साईट एक्टिव्हीटी असल्यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्मिण होण्याचा धोका कमी असतो.

पर्यावरण व दक्षता

ज्यावेळेस रोगाच्या प्रादुर्भावास अनुकुल वातावरण असते त्यावेळेस प्रतिबंधकात्मक म्हणुन लवकर फवारणी घ्यावी. रोगाच्या बुरशीत प्रतिकारक शक्ती निर्माण होवु नये म्हणुन आलटुन पालटुन फवारणी घ्यावी.