logo

बुरशीनाशके

इडिफेनफॉस 50% EC ग्रुप 6 I आंतरप्रवाही

व्यापारी नांव हिनोसान
वर्गिकरण फॉस्फोरोथायोलेटस
रासायनिक गट फॉस्फोरोथायोलेटस
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ६
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी ते मध्यम
एम ओ ए (MOA) कोड लिपड निर्मिती आणि सेल मेंबरेन इंटिग्रीटी
कार्य प्रकार आंतरप्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात ब्लास्ट ०.३ ते ०.६ मिली
भात ब्राऊन लिफ स्पॉट ०.३ ते ०.६ मिली

कार्यपद्धती

फॉस्फोटिडायक्लोन निर्मितीत अडथळा निर्माण करते. क्युटिनेज इनहिबीटर बुरशीला पानाच्या आत शिरण्यापासुन मज्जाव करते.

पर्यावरण व दक्षता

पुन्हा पुन्हा वापर टाळावा.