बुरशीनाशके
व्यापारी नांव | डेलन, डायथिएनॉन | |||||||||
वर्गिकरण | क्विनोन (अँथ्रा क्विनोन्स) | |||||||||
रासायनिक गट | क्विनोन (अँथ्रा क्विनोन्स) | |||||||||
एफ आर ए सी (FRAC) कोड | ग्रुप एम ९ | |||||||||
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका | कमी, बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याची नोंद नाही. | |||||||||
एम ओ ए (MOA) कोड | मल्टी साईट एक्टिव्हीटी | |||||||||
कार्य प्रकार | स्पर्शजन्य क्रिया | |||||||||
कशासाठी उपयुक्त |
||||||||||
|
||||||||||
कार्यपद्धती |
||||||||||
संरक्षणात्मक क्रिया, मल्टीसाईट बुरशीनाशक. बुरशीच्या पेशीत अनेक ठिकाणी कार्य करते. |
||||||||||
पर्यावरण व दक्षता |
||||||||||
या बुरशीनाशकच्या प्रती बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता आढळुन आलेली नाही, तरी पुन्हा पुन्हा वापर टाळावा. |