logo

बुरशीनाशके

सायमॉक्झानिल 50% WP ग्रुप 27 I स्थानिक आंतरप्रवाही

व्यापारी नांव  
वर्गिकरण सायनोअसिटामाईड- ऑक्जिम
रासायनिक गट सायनोअसिटामाईड- ऑक्जिम
एफ आर ए सी (FRAC) कोड 27
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी ते मध्यम
एम ओ ए (MOA) कोड माहीती उपलब्ध नाही.
कार्य प्रकार स्थानिक आंतरप्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यु २.४ ग्रॅम

इतर देशात शिफारस

बटाटा लेट ब्लाईट -

कार्यपद्धती

क्रियाशील आणि स्थानिक आंतर प्रवाही बुरशीनाशक प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया प्रतिबंधकात्मक किंवा रोगाच्या सुरवातीच्या लागणीच्या काळात जेव्हा रोगाची लक्षणे दिसत नाहीत त्यावेळेस केलेला वापर हा जास्त फायदेशिर ठरतो. पिकावर कुठल्याही प्रकारचा ताण असतांना फवारु नये. बुरशीची शारीरीक वाढ थांबवते, मात्र झु-स्पोअर्स वर परिणाम होत नाही. बुरशीचे स्पोर्युलेशन थांबवते (नविन पिढी तयार होत नाही.)

पर्यावरण व दक्षता

पहिली फवारणी (द्राक्ष) शेंडा १० से.मी. असतांना घ्यावी व त्यानंतर ७ ते १० दिवसांनी पुन्हा फवारणी घ्यावी. फवारणी नंतर २ तासांत पाऊस झाल्यास बुरशीनाशक परिणांम जाणवत नाहीत.