logo

बुरशीनाशके

कॅपटनग्रुप M4 I स्पर्श जन्य

व्यापारी नांव कॅपटन
वर्गिकरण फॅथिला माईड
रासायनिक गट फॅथिला माईड
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप M4
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी, बुरशींच्या मध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याची नोंद नाही.
एम ओ ए (MOA) कोड मल्टी साईट अक्टिव्हीटी (बुरशीच्या पेशींत अनेक ठिकाणी कार्य करते.)
कार्य प्रकार  स्पर्श जन्य

कशासाठी उपयुक्त

कॅपटन 50% WG

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
मिरची फळकुज (अथ्रॅक्नोझ) ३ ग्रॅम
बटाटा अर्ली आणि लेट ब्लाईट ३ ग्रॅम

कॅपटन 50% WP

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
सफरचंद स्कॅब २.५ ग्रॅम
चेरी ब्राऊन रॉट २.५ ग्रॅम
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यु २.५ ग्रॅम
बटाटा अर्ली आणि लेट ब्लाईट २.५ ग्रॅम
टोमॅटो अर्ली आणि लेट ब्लाईट २.५ ग्रॅम

कॅपटन 75% WP

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यु १.६ ग्रॅम
कोबी, फुलकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, बिन्स डॅपिंग ऑफ (नर्सरी मध्ये) २.५ ग्रॅम
बटाटा अर्ली ब्लाईट १.६ ग्रॅम
लेट ब्लाईट १.६ ग्रॅम
टोमॅटो अर्ली ब्लाईट १.६ ग्रॅम
लेट ब्लाईट १.६ ग्रॅम
मिरची अर्ली ब्लाईट १.६ ग्रॅम
फळकुज २ ग्रॅम
संत्री ब्राऊन रॉट २.५ ग्रॅम
स्कॅब १.६ ग्रॅम
गुलाब ब्लॅक स्पॉट १.६ ग्रॅम
भात लिफ स्पॉट १.३३ ग्रॅम

कॅपटन 75% WS

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
मिरची डॅपिंग ऑफ (नर्सरी मध्ये) १५ – २५ ग्रॅम प्रती कि. बीज
कोबी डॅपिंग ऑफ (नर्सरी मध्ये) १५ – २५ ग्रॅम प्रती कि. बीज
टोमॅटो डॅपिंग ऑफ (नर्सरी मध्ये) १५ – २५ ग्रॅम प्रती कि. बीज
तंबाखु डॅपिंग ऑफ (नर्सरी मध्ये) १५ – २५ ग्रॅम प्रती कि. बीज

कार्यपद्धती

बुरशीच्या पेशीमध्ये अनेक ठिकाणी कार्य करण्याची क्षमता आहे. बुरशीच्या पेशीत क्रियाशक्ती निर्माण होणे थांबवते.

पर्यावरण व दक्षता

बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याच धोका कमी आहे तसेच बुरशींच्या मध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याची नोंद नाही. कॅपटन चे पिकावरिल अर्ध आयुष्य हे ३ ते १३ दिवसांचे असते.

कॅपटन जमिनीत काही अंशी वहनशील आहे.

कॅपटन मधमाशांसाठी हानीकारक नाही.

जे पिक सल्फर च्या प्रती संवेदनशिल आहे, त्या पिकावर कॅपटन – सल्फर एकत्र करुन वापरु नये.

बोर्डो मिश्रण, लाईम सल्फर, लाईम कॅल्शियम या सारखी अल्क धर्मिय उत्पादने कॅपटन सोबत वापरल्यास कॅपटन चे बुरशीनाशक गुणधर्म कमी होतात. मिनरल ऑईल सोबत अथवा मिनरल ऑईल ची फवारणी झाल्यानंतर ताबडतोब वापर करु नये. ज्या स्प्रेडर मुळे जास्त वेटिंग होते त्याचा वापर करु नये.