logo

अंजीर खत व्यवस्थापन

रोपाचे वय शेणखत निम पेंड नत्र स्फुरद पालाश
1 वर्षे 25 किलो 500 ग्रॅम 60 ग्रॅम 40 ग्रॅम 40 ग्रॅम
2 वर्षे 25 किलो 500 ग्रॅम 120 ग्रॅम 80 ग्रॅम 80 ग्रॅम
3 वर्षे 25 किलो 1 किलो 180 ग्रॅम 120 ग्रॅम 120 ग्रॅम
4 वर्षे 30 किलो 1.5 किलो 240 ग्रॅम 160 ग्रॅम 160 ग्रॅम
5 वर्षांपेक्षा मोठे झाड 35 किलो 2 किलो 300 ग्रॅम 200 ग्रॅम 200 ग्रॅम

वरिल रासायनिक खतांच्या मात्रेपैकी 70 टक्के मात्रा बहार धरल्यानंतर पहिल्या पाण्यासोबत द्यावी. तसेच शिल्लक 30 टक्के मात्रा माल काढणीनंतर विश्रांतीच्या काळात द्यावी.

बहार धरल्यानंतरचे खत व्यवस्थापन (5 वर्षांपुढील झाडे)

दिवस खताचे नांव प्रमाण
0-10 दिवस युरीया 250 ग्रॅम प्रती झाड
डि.ए.पी. 250 ग्रॅम प्रती झाड
पोटॅश 250 ग्रॅम प्रती झाड
15-30 दिवस मायक्रोफॉस पी.एस.बी. 1 किलो प्रती एकर
अझोन 500 मिली प्रती एकर
माल तयार होतांना अपटेक 1 किलो प्रती एकर
विटाबॅक्स 2 लिटर प्रती एकर

 

 अंजीर फवारणी पत्रक      अंजीर खत व्यवस्थापन