logo

अंजीर फवारणी पत्रक

कालावधी तपशिल प्रमाण
फुट येतांना बोरॉन 1 ग्रॅम प्रती लिटर
  19-19-19 3 ग्रॅम प्रती लिटर
पहिले पान उमलतांना कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्रॅम प्रती लिटर
वरिल फवारणीनंतर 5 दिवसांनी मॅन्कोझेब (एम-45) 2 ग्रॅम प्रती लिटर
  सटलेक्स 1 ग्रॅम प्रती लिटर
वरिल फवारणीनंतर 5 दिवसांनी हेडलाईन 2 ग्रॅम प्रती लिटर
  सटलेक्स 1 ग्रॅम प्रती लिटर
  00-00-50 5 ग्रॅम प्रती लिटर
वरिल फवारणीनंतर 10 दिवसांनी टिल्ट 0.5 मिली
  00-52-34 5 ग्रॅम प्रती लिटर
फळ तयार होतांना 13-00-45 5 ग्रॅम प्रती लिटर
  मायक्रोन्यट्रीएंट (किसाईट वै सारखे) 2 ग्रॅम किंवा 2 मिली प्रती लिटर

 

 अंजीर फवारणी पत्रक      अंजीर खत व्यवस्थापन