logo

अंजीर

अंजीर हे पानगळ होणारे, समशितोष्ण तापमानात वाढणारे पिक आहे. जास्त प्रमाणातील उन्हाळा, कमी पाणी, आणि भरपुर प्रमाणातील सुर्यप्रकाश हे अंजीर पिकास मानवतात. जास्तीत जास्त 45 व कमीत कमी 10 डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत हे पिक वाढु शकते, मात्र 39 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानात फळांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम जाणवतात. अंजीर हे क्षारांच्या प्रती प्रतिकारक पिक आहे. जमिनीचा सामु 7 ते 8 च्या दरम्यान असणे पिकासाठी फायदेशिर आहे.

 

 अंजीर फवारणी पत्रक      अंजीर खत व्यवस्थापन