logo

मावा (Myzus persicae)

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

किडीचे निफ्प आणि प्रौढ पानांच्या खालिल बाजुस राहुन पानांतील रस शोषुन घेतात. तसेच हि किड पोटॅटो लिफ रोल व्हायरस, पोटॅटो व्हायरस हे रोग देखिल पसरविते.

अंडी देण्याचा काळ

मादी पानांच्या खालिल बाजुस अंडी देते.वर्ष भरात २० पर्यंत पिढ्या तयार होतात.

सुप्तावस्था

नियंत्रणाचे उपाय

इमिडाक्लोप्रिड, डायमेथोएट, फॉस्फोमिडॉन, थायमेथॉक्झाम या पैकि एकाची फवारणी घ्यावी. डाळींब बागेत सिंथेटिक पायरेथ्राईड चे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी पानगळ किंवा फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणातच फवारणी करावी. शक्यतो सिंथेटिक पायरेथ्राईड वापरु नये.