logo

बॅग वर्म (Thyridopteryx ephemeraeformis)

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

अळी पाने कोवळी पाने कुरतडते. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडावरिल सर्व पाने खाउन टाकते.

अंडी देण्याचा काळ

हलक्या पांढ-या रंगाची अंडी बॅग मध्ये दिली जातात. अंडी अवस्था 7 दिवसांची असते.

सुप्तावस्था

अळी जेथे जाईल तेथे बॅग सोबत घेवुन जाते, यामुळे अळीस संरक्षण मिळते व त्या बॅग मध्येच सुप्तावस्था पुर्ण करते.

नियंत्रणाचे उपाय

डाळींब बागेत सिंथेटिक पायरेथ्राईड चे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी पानगळ किंवा फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणातच फवारणी करावी. शक्यतो सिंथेटिक पायरेथ्राईड वापरु नये. इमामेक्टिन, (प्रोक्लेम), अप्लॉड, इन्डाक्झाकार्ब ची फवारणी त्यातल्या त्यात काही प्रमाणत सुरक्षित आहे.