
मावा (Aphids) किडीमुळे पसरणारा हा व्हायरस आहे. यात पिकाची पाने सपाट झालेली दिसुन येतात. तसेच टोकाकडे वाकतात, लहान राहतात. पानांच्या तळाकडिल भाग पिवळसर बनुन हळुहळु सर्वच पाने पुर्णपणे पिवळसर दिसतात. पानांवर पिवळसर पट्टे दिसुन येतात. कंदाची वाढ होत नाही.


