logo

ओनियन स्मट

बीयांपासुन लागवड केलेल्या कांदा पिकात ह्या रोगाची लक्षणे दिसुन येतात. हा रोग Urocystis cepulae ह्या बुरशीमळे होतो. रोगाच्या लक्षणात, कांद्याची पाने तळा जवळ किनारी काळी पडतात. पानांवर काही प्रमाणात सुक्ष्म फोड दिसुन येतात, तसेच काळ्या रंगाच्या रेषा दिसुन येतात.

ओनियन स्मट