logo

सेंटर रॉट

कांदा पिकावरिल हा जीवाणू जन्य रोग Pantoea agglomerans and P. ananatis. ह्या जीवाणू मुळे होतो. रोगांच्या लक्षणात, कांद्याच्या आतील भाग हा रिंग च्या रुपात तांबुस होतो, अनेक वेळेस कांद्याच्या बाहेरिल साल देखिल सडलेली दिसुन येते.

ह्या रोगात ज्या पानातुन रोग कांद्याच्या आत शीरला ते पान देखिल वाळलेले दिसुन येते.

रोगाच्या नियंत्रणासाठी, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, थ्रिप्स चे योग्य वेळी नियंत्रण करणे महत्वाचे ठरते.