सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार |
ग्रब खोडामध्ये छिद्र करुन आतिल भागावर उपजीविका करतात. |
|
अंडी देण्याचा काळ |
मादी खोडवर, काड्यांवर, अंडी देते. |
|
सुप्तावस्था |
सुप्तावस्था खोडात केलेल्या टनेल मध्ये पुर्ण करते. |
|
नियंत्रणाचे उपाय |
क्विनालफॉस व डायक्लोरव्हॉस चे द्रावण इन्जेश्कन द्वारे टनेल मध्ये सोडावे. किंवा अल्युमिनियम फॉस्फाईड च्या गोळीचे तुकडे करुन छिद्रात टाकावे. |