logo

कॉक चाफर बिटल (Adoretus spp.)

agriplaza, agriculture information, grapes, farming agriplaza, agriculture information, grapes, farming agriplaza, agriculture information, grapes, farming

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

प्रौढ पानांवर रात्रीच्या वेळी उपजीविका करतात. पानांवर छिद्र दिसुन येतात. ग्रब मुळांवर उपजीविका करतात. मे-जुन महिन्यात भरपुर पाउस झाल्यानंतर प्रौढ दिसुन येतात. किड २ महिने क्रियाशील राहते.

अंडी देण्याचा काळ

अंडी जमिनीत दिली जातात.

सुप्तावस्था

नियंत्रणाचे उपाय

जमिनीतुन कार्बारील, मिथील पॅराथिऑन चा वापर करावा. तसेच धुरळणी केलेली देखिल फायदेशिर ठरते.