logo

शेंगां वरिल माशी (Gitona distigma Meigen)

शेवगा पिकाचे ७० टक्के पर्यंत नुकसान करण्याची क्षमता असलेली किड. या किडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (०.२ मिली/लि.) , डायक्लोरोव्हॉस (०.५ मिली/लि.), मिथोमिल (१ ग्रॅ/लि.), थायमॅथॉक्झाम (०.२ ग्रॅ/लि.), इमामेक्टिन बेन्झोएट (०.२५ ग्रॅ/लि.), डेल्टामेथ्रीन (०.५ मिली/लि.) यांचा वापर करता येण्यासारखा आहे.

शेंगां वरिल माशी (Gitona distigma Meigen)