logo

header-ad
header-ad

ब्लु डिसिज

ब्लु डिसिज
ब्लु डिसिज

कॉटन लिफ रोल डार्फ व्हायरस, ह्या व्हायरस मुळे कापुस पिकाची पाने खालच्या बाजुला कडेने वाकतात.

पानांचा रंग अती गर्द हिरवा, जांभळा, निळा होतो. पानांच्या शीरा काही प्रमाणात हलक्या पिवळ्या रंगाच्या बनतात.

हा व्हायरस कापुस पिकावरिल मावा किडिमुळे पसरतो. रोगाची लागण झाल्यानंतर पिकाची वाढ खुंटते, रोपास अनेक फांद्या उपफांद्या येवुन रोपास झिगझॅग असा आकार प्राप्त होतो.

रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण आधीपासुनच करणे गरजेचे आहे.