logo

भेंडी लागवड पध्दती | Cultivation Practices

okra cultivation, okra, bhedni
भेंडी ( Abelmoschus esculantus )

लागवडीचा हंगाम

 

जुन –जुलै,

सप्टेबर

जानेवारी- फेब्रुवारी

जमिन आणि हवामान

उबदार वातावरण मानवते, जमिनीत भरपुर प्रमाणत सेंद्रिय पदार्थ असावेत.

बियाणे आणि लागवडीचे अंतर

3 .2 ते 4 किलो प्रती एकर

60 X 30 से.मी., 45 X 30 से.मी. , 30 X 20 से.मी.

खतांचे प्रमाण

60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश प्रती एकर

सरासरी उत्पादन

4.8 ते 6.0 मे.टन प्रती एकर ( 20 किलो चे 240 ते 300 कॅरेटस्)

पिकाचा कालावधी व वाण

100 ते 125 दिवसांचे पिक

परभणी क्रांती, वधु, रेड वंडर, वैशाली

 

Okra Diseases | भेंडी पिकावरिल रोग बघण्यासाठी येथे क्लिक करा