logo

बनाना स्ट्रीक व्हायरस

केळीवरिल मिलीबग्स (पिठ्या ढेकुण) आणि शक्यतो ऊसा वर आढळुन येणा-या मिली बग (पिठ्या ढेकुण) मुळे पसरणारा हा एक व्हायरल रोग आहे. तसेच हा रोग, रोगग्रस्त रोपांतुन तसेच कंदातुन देखिल पसरतो.

लक्षणे

  • ◉ केळीच्या पानांवर मध्य शीरेला लंबाकार असे पिवळे पट्टे पडतात. जुन्या पानांवरिल पट्टे हे काळसर रंगाचे होतात.
  • ◉ पानांचा आकार हा नैसर्गिक न राहता ते आकुंचन पावल्यासारखे होतात.

नियंत्रण

  • ◉ या रोगाच्या नियंत्रणासाठी मिलीबग चे नियंत्रण करावे.
  • ◉ बागेत स्वच्छता राखावी.
  • ◉ रोगग्रस्त रोप काढुन टाकावे व ते नष्ट करावे.

स्ट्रीक व्हायरस