logo

बनाना स्ट्रीक व्हायरस

लक्षणे

◉ नविन रोपांवर हा रोग प्रामुख्याने दिसुन येतो.

◉ जीवाणुजन्य असलेल्या या रोगात रोप कुजते तसेच घाणेरडा वास येतो.

◉ खोड आडवे चिरले असता त्यातुन पिवळसर रंगाचा घाण द्रव दिसुन येतो.

◉ कॉलर रिजन मधे सड दिसुन येते.

◉ जास्त प्रमाणात लागण झालेली असल्यास रोप मधुन चिरले जाते, किंवा सुजलेले दिसुन येते.

नियंत्रण

कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०० – ७५० ग्रॅम, व ब्रोमोपॉल ४० ग्रॅम प्रती १००० खोडास जमिनीतुन द्यावे.

रोपाच्या मुळांजवळील भागात क्विक लाईम (कॅल्शियम ऑक्साईड) चा वापर करावा. साधारणत १००० खोडांसाठी ५०० ग्रॅम ते १ किलो कॅल्शियम ऑक्साईड च्या ताज्या तयार केलेल्या द्रावणाचा वापर करावा. द्रावण रोपांवर आणि खोडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

हेड रॉट (इरविनीया रॉट)
हेड रॉट (इरविनीया रॉट)