logo

सिगार एंड रॉट

लक्षणे

  • ◉ केळीच्या फळांच्या टोकावर काळसर पट्टे पडतात.
  • ◉ फळांची टोके काळी होवुन सुकतात.

नियंत्रण

  • ◉ केळी फळींवरती कॅपटन २ ग्रॅम, किंवा एम ४५ २.५ ग्रॅम किंवा बेनोमिल १.५ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन फवारणी करावी.

 

केळीच्या फळांच्या टोकावर काळसर पट्टे
केळीच्या फळांच्या टोकावर काळसर पट्टे
केळीच्या फळांच्या टोकावर काळसर पट्टे
केळीच्या फळांच्या टोकावर काळसर पट्टे