logo

डायमंड स्पॉट

लक्षणे

  • ◉ केळीच्या फळांवर पतंग च्या आकाराचे काळे ठिपके पडतात.
  • ◉ हे काळसर पतंगाच्या आकाराचे ठिपके हे बुरशीमुळे पडतात.
  • ◉ सरकोस्पोरा बुरशीमुळे पडणारे हे डाग, जर केळी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर जास्त दिसुन येतात.

नियंत्रण

  • ◉ केळी फळींवरती कॅपटन २ ग्रॅम, किंवा एम ४५ २.५ ग्रॅम किंवा बेनोमिल १.५ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन फवारणी करावी.

 

डायमंड स्पॉट
डायमंड स्पॉट