Dasheen mosaic virus (DsMV)| दशिन मोझॅक व्हायरस
मावा किडिमुळे पसरणारा हा व्हायरस आहे. रोगाच्या लक्षणात पानांवरिल शिरांचा भाग पिवळसर होतो. तसेच पानांच्या आकार व्यवस्थित न रहाता पान लहान आकाराचे तयार होते. ह्या रोगाची लक्षणे थंड वातावरणात जास्त प्रमाणात दिसुन येतात.