logo

Bacterial Soft Rot| बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट

Erwinia carotovora

ईरविनिया ह्या जीवाणुमुळे हो रोग होतो. कंदावर झालेल्या जखमातुन हा रोग आत शिरतो. कंद आतुन सडतो, आणि त्यांस घाण वास येतो.

कंदाचा सडलेला भाग हा पांढरा ते गर्द तपकिरी असा दिसुन येतो.
Bacterial Soft Rot

ह्या ठिकाणी शुगरबीट पिकावर देखिल ह्याच जीवाणु मुळे येणा-या रोगाचे छायाचित्र दिले आहे.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
कासुगामासिन आंतरप्रवाही -
व्हॅलिडामायसिन आंतरप्रवाही -
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त