logo

Colocasia bobone disease virus (CBDV)| बोबोन व्हायरस

ह्या रोगाच्या लक्षणात पाने वरिल आतिल बाजुस वाकतात. शिरा आणि एकंदर पान पिवळसर होते. पानांच्या शिरा जाड होतात, रोगाची तिव्रता जास्त असल्यास पाने पुर्णपणे उमलत नाहीत आणि ती टोकाकडुन जळत जातात, देठ देखिल पुर्णपणे वाळुन जातो आणि पान गळुन पडते.

Colocasia bobone disease virus (CBDV)
Colocasia bobone disease virus (CBDV)