logo

पपई वरिल ड्राय रॉट

पपई ची फळे खोडांवर किंवा एकमेकांवर ज्यावेळेस घासली जातात, त्यावेळेस त्यांस ईजा होते, अशा ठिकाणांतुन बुरशी फळात प्रवेश करते. बुरशीने प्रवेश केल्यानंतर फळांच्या देठाच्या जवळ संक्रमित होते, हा भाग काळसर नरम पडतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी ठराविक उपाययोजना ज्ञात नाही, तरी फळे देठा सकट काढली असता, साठवणुकीत हा रोग जास्त पसरत नाही.