logo

लॅटराईट सॉईल

डोंगरांवर आणि डोंगराच्या पायथ्याशी या प्रकारची माती आढळुन येते. जमिनीची धुप होवुन त्यात केवळ फेरस आणि अँल्यमिनीयम ऑक्साईड तेवढे शिल्लक राहते. या प्रकारची माती भरपुर तिव्रतेने होणा-या पावसाने तयार होतात. यातील सॅण्ड व स्लिट चे प्रमाण हे जास्त असते तर क्ले चे प्रमाण हे कमी असते. यातील सेंद्रिय पदार्थ हे जास्त असतात, तर जमिन अतिशय सुपिक अशी असते. पाणी धरुन ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते. मातीचा सामु हा आम्ल धर्मिय (अँसेडिक) असतो. पाणी नसतांना या जमिनी कडक होतात.

अशा जमिनीत चहा, रबर, मिरची,मसाले, अननस पिकवले जातात. सखल भागात भात हे पिक घेतले जाते.