logo

उंट अळी (प्लुसिया ऑरीचेल्सिया) (Plusia Orichalcea)

या किडीची अळी हिरव्या रंगाची असते. ही शरीरीचा मधला भाग उंच करुन चालते म्हणुन हीला उंट अळी म्हणतात. ही पाने कुरतडते याची मादी आपल्या जीवनकाळात 400-500 अंडी घालते. अंड्यांमधुन 6-7 दिवसात अळ्या बाहेर पडतात त्या 30 ते 40 दिवसांत सक्रिय राहुन पूर्णपणे विकसित होतात. पूर्ण विकास झालेल्या अळ्या स्वतःला पानांमध्ये गुंडाळून घेतात आणि त्यातुनच एक-दोन आठवड्यांच्या नंतर सोनेरी रंगाचा पतंग बाहेर पडतो.

उंट अळी (प्लुसिया ऑरीचेल्सिया)
उंट अळी (प्लुसिया ऑरीचेल्सिया)
उंट अळी (प्लुसिया ऑरीचेल्सिया)