logo

बुरशीनाशके

कार्बाक्झिन ग्रुप 7 I आंतर प्रवाही

व्यापारी नांव बीज प्रक्रियेसाठी केवळ वापरले जाते.
वर्गिकरण  सस्किनेट डिहायड्रोजीनेज इनहिबिटर (SDHI)
रासायनिक गट ऑक्झाथिन कार्बाक्झामाईडस्
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ७
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका मध्यम ते जास्त
एम ओ ए (MOA) कोड सी १, बुरशीच्या पेशीच्या श्वसनावर क्रिया करते
कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
गहु फ्लॅग स्मट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज
लुझ स्मट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज
बंट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज
बार्ली लुझ स्मट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज
कव्हर्ड स्मट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज
कापुस अग्युलर लिफ स्पॉट १.५ ते १.८७५ ग्रॅम प्रती कि. बीज

कार्यपद्धती

आंतर प्रवाही बुरशीनाशक, बीज अंकुरण झाल्यानंतर रोपांच्या सुरक्षतितेसाठी उपयुक्त बुरशीनाशक.
बुरशीच्या पेशीतील प्रथिनांच्या निर्मितीस प्रतिबंध करते.