logo

फुलकिडे

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

किडीचे प्रौढ पानांतील, कोवळ्या फांद्यातील, फळातील रस शोषुन घेतात.

अंडी देण्याचा काळ

मादी स्वतःच्या कडक कवचाखाली शेकडो अंडी देते, अंड्यातुन पिल्ले बाहेर येई पर्यंत ते कवचाच्या खाली सुरक्षित वातावरणात राहतात.

सुप्तावस्था

नियंत्रणाचे उपाय

फॉस्फोमिडॉन, मोनोक्रोटोफॉस,मॅलेथिऑन, एन्डोसल्फान, अप्लॉड(ब्युप्रोफेनझिन), कार्बारील