logo

डाळींब पीक पोषण - बहरासाठी खताची पहिली मात्रा

अ.नं. डाळींब पिकाचे बहर सेंद्रिय खते रासायनिक खते
    कंपोस्ट/शेणखत/लेंडी खत कोंबडी खत निंबोळी खत सिंगल सुपरफॅस्पेट

पहिला बहर

१५ किलो

१० किलो

अर्धा किलो

अर्धा किलो

दुसरा बहर

२० किलो

१५ किलो

एक किलो

७५० ग्रॅम

तिसरा बहर

२५ किलो

२० किलो

दीड किलो

एक किलो

डाळींब पिकाला बहरासाठी खालीलप्रमाणे रासायनिक खते द्यावीत –

अ.नं. पिकाची अवस्था पहीला बहर दुसरा बहर तिसरा बहर
    नत्र ग्रॅम स्फुरद ग्रॅम पालाश ग्रॅम नत्र ग्रॅम स्फुरद ग्रॅम पालाश ग्रॅम नत्र ग्रॅम स्फुरद ग्रॅम पालाश ग्रॅम
पहिले पाणी देण्याआधी ५० १५० २५ ७५ २०० ५० १०० २५० ५०
फळधारणा अवस्था ७५ १०० २५ १२५ १५० ५० १५० २०० ७५
लिंबुच्या आकाराती फळे १०० १५० -- १५० २०० -- २०० २५० --
पेरूच्या आकाराची फळे ५० २०० ५० १०० २५० १०० १५० ३०० १५०
रंग येण्याची अवस्था ७५ ५० ७५ १५० १०० १५० २०० १५० २००
गोडी व वजनवाढीचा काळ ७५ -- १२५ १५० -- २०० २०० -- २५०

डाळींब झाडाच्या मुळीक्षेत्रात किंवा ड्रीपरखाली वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी रासायनिक खतांचा डोस दिल्यामुळे त्या जागेवरील जमिनीचा सामु मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना म्हणून दर वर्षी मुळी क्षेत्रातील माती बदलून तेथे सुपीक माती टाकल्यास सामू निंयत्रित होतो.