logo

पिंक रुट

Phoma terrestris फोमा टेरिस्ट्रिस या बुरशीमुळे हा रोग होतो. . नावा प्रमाणेच या रोगाच्या लागण मुळे पिकाची मुळे हि गुलाबी रंगाची बनतात. कंदाची वाढ खुंटते. रोगाच्या नियंत्रणासाठी कोणतिही उपाययोजना नाही. रोग येवु नये म्हणुन, पिक फेर पालट करावी. सतत एकाच शेतात कांद्याचे पिक घेवु नये. खोल नांगरणी, आणि खतांचा संतुलित वापर करावा. शक्यतो पिकाचे आर्थिक नुकसान फार जास्त होईल अशा प्रमाणात रोगाची लागण होत नाही.

पिंक रुट