logo

स्टेम ग्रिडलर (खोड पोखरणारी किड) (Sthenias grisator)

agriplaza, agriculture information, farming, grapes agriplaza, agriculture information, farming, grapes agriplaza, agriculture information, farming, grapes
किडीने ग्रिडल केलेली हिरवी काडी प्रौढ Sthenias grisator Fabricius

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

प्रौढ नविन हिरव्या काड्यांवर रिंग करते किंवा छिद्र पाडते. ग्रब या छिद्रातुन कोरड्या खोडात शिरतो. प्रौढ करडा- तपकिरी रंगाचा असतो, अळीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते. शरीरावर काहीप्रमाणत केस असतात. किडीचे छायाचित्र तमिलनाडु अग्रीकल्चर युनिव्हर्सीटी च्या वेब साईट वरुन.

अंडी देण्याचा काळ

लंबाकार, अंडाकृती पांढ-या रंगाची अंडी ज्या काडीवर पोखरले आहे त्या ठिकाणी दिली जातात. अंडी अवस्था ८ ते १० दिवसांची असते.

सुप्तावस्था

नियंत्रणाचे उपाय

ज्या हिरव्या काडीवर रिंग किंवा पोखरलेले दिसते ती काडी कापुन काढावी. अल्युमिनियम फॉस्फाईड ची गोळी तुकडे करुन छिद्रात टाकावी, व छिद्र बंद करावे.