logo

Tobacco Mosaic Virus (TMV)| टोबॅको मोझॅक व्हायरस

मानवास प्रथम अवगत झालेला असा हा व्हायरस, मावा आणि तुडतुड्यांव्दारा प्रसार पावतो. पानांचा रंग फिक्कट हिरवा, पिवळसर होतो.

पानांच्या शिरांमधिल भाग फिक्कट हिरवा बनतो. नविन पानांवरिल लक्षणे फार वेगात दिसुन येतात आणि वेगात वाढतात
Tobacco Mosaic Virus (TMV)
Tobacco Mosaic Virus (TMV)